शनिवार, दि. ७ सप्टेंबर रोजी सकाळी ८. ३० वाजता बुधवार पेठेतील गणपती मंदिरापासून धर्म परंपरेनुसार गणेश भक्तांच्या उपस्थितीत फुलांनी सजविलेल्या सिंह रथातून श्री गणरायाची मिरवणूक सुरु होईल आणि मंदिराच्या समोरील जय गणेश प्रांगण येथील पारंपरिक जागेत उभारलेल्या हिमाचल प्रदेश, जटोली येथील ‘श्री शिव मंदिर’ या प्रतिकृतीत विराजमान होईल.
Join us for our upcoming temple events and festivals.