Donation News: Latest News 1 day ago

Pranpratishtapana

Pranpratishtapana
Sep 12, 2026
Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Temple

भाद्रपद शुध्द श्रीगणेश चतुर्थी शके १९४६ शनिवार, दिनांक ७ सप्टेंबर २०२६ या दिवशी सकाळी ११.११ मि. या शुभमुहूर्तावर दत्त संप्रदायातील प. पू. आदरणीय श्री ज्ञानराज महाराज माणिकप्रभू, यांच्या शुभहस्ते आणि वेदमूर्ती श्री मिलिंद राहुरकर व वेदमूर्ती श्री. नटराज शास्त्री यांचे पौरोहित्याखाली संपन्न होईल.

Would you like to participate in our temple events?

Join us for our upcoming temple events and festivals.