अंगारकी संकष्टी चतुर्थी
चंद्रोदय वेळ: रात्री ९:१३ पुणे.
श्रींच्या मंदिरातील कार्यक्रम:
पहाटे ३ वा. - ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक
पहाटे ४ ते ६- स्वराभिषेक
गायक- हिंदी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय पार्श्वगायक गायक कुणाल गांजावाला
दुपारी १ ते ३ - सहस्रावर्तन
सकाळी ८ ते १२ - गणेश याग
दुपारी २ ते ६ - गणेश याग
भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा
Join us for our upcoming temple events and festivals.